"ठाणे ग्रामीण पोलीस डिजिटल व्हॅन – सुरक्षितता आता तुमच्या दारी!"

🚐 ठाणे ग्रामीण पोलीस DIGITAL VAN – पोलीस सेवा आता तुमच्या गावापर्यंत!
📄 तक्रारी नोंदवा, कायदेशीर मदत मिळवा, आणि समाजजागरूकतेचा भाग व्हा.
👮♂️ सुरक्षितता आणि मदतीसाठी आमच्याशी संपर्क साधा!
#ThaneRuralPolice #DigitalVan #CommunitySafety #जनजागृती #ठाणे ग्रामीण पोलीस

