महिला आणि बाल कक्ष

Officer Details

About Us

विशेषतः महिला, मुले आणि घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांच्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी हा विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. महिला सामाजिक कार्यकर्त्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांना पॅनेलमध्ये घेण्यात आले आहे. ते पीडित आणि कुटुंबातील इतर सदस्यांची प्रकरणे ऐकतात आणि समुपदेशनाद्वारे त्यांच्यात तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. निकाली न निघालेली प्रकरणे कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात पाठवली जातात.

Keeping You Safe

ANTI-CORRUPTION BUREAU, MAHARASHTRA STATE
MAHARASHTRA POLICE ACADEMY
Copyright © 2025 Thane Rural Police
Visitors : 0|Jan Visitors : 25,842
January 20, 2026 at 00:40
|Owned by Thane Rural Police