The Kidnapped Girl was searched within 24 hrs by Kinhavali Police Station, Thane Rural

ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील किन्हवली पोलीस ठाणे दिनांक 08/03/2025 मधील अपहृत मुलीला 24 तासाच्या आत शोध घेऊन दिनांक 09/03/2025 रोजी अधिकारी व अमलदार यांनी अपहृत मुलीला तिच्या वडिलांच्या ताब्यात सुपूर्द केली.