आरोग्य तपासणी शिबिर 2025 ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस
१४ फेब्रु, २०२५
ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून रक्त तपासणी, ईसीजी, नेत्र तपासणी व सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन पुरवण्यात आले.