मुख्य मजकुराकडे जा
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaThane Rural Police Emblemठाणे ग्रामीण पोलीसमहाराष्ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ
  • संपर्क करा
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५

माहितीचा अधिकार

अधिनियमाचा उद्देश व पार्श्वभूमी

प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने, सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना मिळवता यावी म्हणून, नागरिकांच्या माहिती मिळण्याच्या अधिकाराची व्यवहार्य शासन पध्दत आखून देण्याकरिता, केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग घटीत करण्याकरिता आणि तत्संबंधित किंवा तदनुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंमलात आला आहे.

कलम-४

(१) प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण -

(क) या अधिनियमान्वये देण्यात आलेला माहितीचा अधिकार मिळणे सोयीचे होईल अशा रीतीने आणि स्वरुपात सर्व अभिलेख योग्य रीतीने सुचीबध्द करील आणि त्याची निर्देशसुची तयार करील आणि ज्याचे संगणकीकरण करणे योग्य आहे, अशा सर्व अभिलेखांचे वाजवी कालावधीत आणि साधनसंपत्तीच्या उपलब्धतेनुसार संगणकीकरण केले जात आहे याची आणि असे अभिलेख पाहावयास मिळणे सोयीचे व्हावे म्हणून संपूर्ण देशातील विवध प्रणालींमध्ये नेटवर्कमार्फत ते जोडले जात आहेत, याची खातरजमा करील.

उपरोक्त कलमातील तरतुदींनुसार व कलम ४ (१) (ख) आणि त्याखालील उपकलमांप्रमाणे ठाणे ग्रामीण पोलीस दलाशी संबंधित माहिती खाली नमूद केल्याप्रमाणे प्रकाशित करण्यात येत आहे.

शासकीय ऑनलाइन सेवा

ऑनलाइन RTI अर्ज करा

महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत RTI पोर्टलद्वारे नागरिक थेट ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.

ऑनलाइन RTI अर्ज करा

कलम ४(१)(ख) अंतर्गत प्रकाशित माहिती व दस्तऐवज

ठाणे ग्रामीण पोलिसांचे अधिकृत मॅन्युअल व प्रसिद्ध केलेली माहिती

पोलिस अधीक्षक कार्यालय १७ मुद्द्यांची माहिती

दिनांक: ५ ऑग, २०२६

PDF
उप विभागीय अधिकारी, गणपेपुरी १७ मुद्द्यांची माहिती

दिनांक: ५ ऑग, २०२६

PDF
उप विभागीय अधिकारी, शहापूर १७ मुद्द्यांची माहिती

दिनांक: ५ ऑग, २०२६

PDF
उप विभागीय अधिकारी, मुरबाड १७ मुद्द्यांची माहिती

दिनांक: ५ ऑग, २०२६

PDF

ठाणे ग्रामीण पोलीस

ठाणे ग्रामीण पोलीस

सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय

साइट मॅप|अस्वीकरण|अटी आणि शर्ती|गोपनीयता धोरण|शेवटचे अपडेट: २४ ऑक्टोबर, २०२६ रोजी ०६:५६ PM वाजता
आमच्याबद्दलनेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलान पेमेंटऑनलाइन एफआयआर नोंदवापोलीस क्लिअरन्स
तातडीची मदत: १००हेल्पलाईन: १०९०महिला हेल्पलाईन
गहाळ व्यक्तीतक्रारअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क कराठिकाणेईमेल
अभ्यागत 233
Thane Rural Police

© 2026 ठाणे ग्रामीण पोलीस. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे

Multiple layer's of crime mappingThane Rural Police Chat AI
सुरक्षा मित्र
पोलीस अधीक्षक भेटीची वेळ घ्या
ठाणे ग्रामीण पोलीस सेवा (WhatsApp)
Accessibility
Instagram
Facebook
WhatsApp Channel