💐हार्दिक अभिनंदन 💐 श्रीमती नीलम प्रशांत वाव्हाळ, पोलीस उपअधीक्षक (गृह), ठाणे ग्रामीण यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल, ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मा. श्री. डॉ. डी. एस. स्वामी (भा. पो. से.), पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. आपली कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा व समर्पित सेवा ही संपूर्ण पोलीस दलासाठी गौरवाची व प्रेरणादायी आहे. आपल्या पुढील सेवाकालासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. 💐